महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत 10वी ते पदवीधर यांना सरकारी नौकरी ची संधी; आजच करा अर्ज! MAVIM Kolhapur Bharti 2026
“जय महाराष्ट्र” मित्रांनो आपल्या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती स्वागत आहे . आज च्या नवीन भरती बद्दल माहिती जाणून घेऊ ही भरती “महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर“ अंतर्गत होत आहे. “10वी पास /पदवीधर/बी.कॉम/पदव्युत्तर पदवी (MSW /MBA/MA)” असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे . या भरती साठी तुम्हाला अर्ज “ऑफलाईन” पद्धतीने करायचा आहे . या भरती साठी लागणारे … Read more