चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत तब्बल “83” जागांची भरती सुरु.! लिपिक,कॉम्पुटर ऑपरेटर व इतर विविध पदे.| Chandrapur Mahanagarpalika Bharti 2026
“जय महाराष्ट्र” मित्रांनो आपल्या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती स्वागत आहे . आज च्या नवीन भरती बद्दल माहिती जाणून घेऊ ही भरती “चंद्रपूर शहर महानगरपालिका” अंतर्गत होत आहे. “पदवीधर “ असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे . या भरती साठी तुम्हाला अर्ज “ऑनलाईन” पद्धतीने करायचा आहे . या भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे लागणार … Read more