“जय महाराष्ट्र” मित्रांनो आपल्या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती स्वागत आहे . आज च्या नवीन भरती बद्दल माहिती जाणून घेऊ ही भरती “पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत “CVTS मेडिसिन, CVTS सर्जरी, CVTS भूलतज्ज्ञ (अंनिस्थेसिया), जनरल सर्जरी, जी. आय. सर्जरी, प्रसूती व स्त्रीरोग (OBGY), जनरल भूलतज्ज्ञ (अनस्थेसिया)” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. पश्चिम रेल्वे मुंबई भरती २०२६ करीता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 09 मार्च 2026 आहे

Western Railway Bharti 2026
- ⇒ पदाच नाव – CVTS मेडिसिन, CVTS सर्जरी, CVTS भूलतज्ज्ञ (अंनिस्थेसिया), जनरल सर्जरी, जी. आय. सर्जरी, प्रसूती व स्त्रीरोग (OBGY), जनरल भूलतज्ज्ञ (अनस्थेसिया)
- ⇒ पद संख्या – 12 रिक्त जागा
- ⇒ शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- ⇒ वयोमर्यादा – 45 वर्ष वय मर्यादा आहे.
- ⇒ नोकरी ठिकाण – मुंबई
- ⇒ निवड प्रक्रिया – मुलाखती
- ⇒ मुलाखतीचा पत्ता – जगजीवनराम रुग्णालय, ७ वा मजला, प्रेक्षागृह, जगजीवनराम रुग्णालय, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई- ४०० ००८.
- ⇒ मुलाखती ची तारीख – 09 मार्च 2026
Western Railway Bharti 2026
| ⇒ पदाचे नाव | ⇒ पद संख्या |
|---|---|
| CVTS मेडिसिन, CVTS सर्जरी, CVTS भूलतज्ज्ञ (अंनिस्थेसिया), जनरल सर्जरी, जी. आय. सर्जरी, प्रसूती व स्त्रीरोग (OBGY), जनरल भूलतज्ज्ञ (अनस्थेसिया) | 12 रिक्त पदे |
Western Railway Bharti 2026
| PDF जाहिरात ⇒ | ”येथे क्लिक करा“ |
|---|---|
| अधिकृत वेबसाईट ⇒ | ”येथे क्लिक करा“ |
मराठी देश वेबसाईट बद्दल माहिती
जय महाराष्ट्र मित्रांनो 🙏
MarathiDesh.in ही तुमच्यासाठी खास बनवलेली जॉब अपडेट्स वेबसाईट आहे. आम्ही दररोज नवीन नोकरी भरतीची माहिती अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
पोलीस भरती, बँक भरती, आरोग्य विभाग, पोस्ट ऑफिस, महावितरण, जिल्हा परिषद, महापालिका आणि इतर अनेक सरकारी व खासगी विभागांच्या भरतीबाबत आम्ही नियमित अपडेट्स देत असतो. कोणतीही जाहिरात टाकताना आम्ही ती नीट तपासूनच माहिती देतो, त्यामुळे तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळते.
8वी, 10वी, 12वी पास, पदवीधर, डिप्लोमा किंवा इतर कोणतीही शैक्षणिक पात्रता असो — प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आम्ही योग्य जॉब अपडेट्स देण्याचा प्रयत्न करतो. आमचा उद्देश एकच आहे, तुमच्यापर्यंत योग्य वेळी योग्य माहिती पोहोचवणे.
आम्ही सोशल मीडियावर सुद्धा Active आहोत. आमचा Daily Job Updates WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा. तिथे तुम्हाला दररोज नवीन आलेल्या नोकरी जाहिराती थेट मोबाईलवर मिळतील.
तुमच्या नोकरीच्या प्रवासात MarathiDesh.in नेहमी तुमच्या सोबत आहे.
धन्यवाद ❤️