जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये “10वी ते पदवीधरांना” नौकरी ची चांगली संधी..!! असिस्टंट व मल्टी टास्कींग स्टाफ पदांची भरती..!! Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2026

जय महाराष्ट्र” मित्रांनो आपल्या जॉब अपडेट्स वेबसाईट वरती स्वागत आहे . आज च्या नवीन भरती बद्दल माहिती जाणून घेऊ ही भरती जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम अंतर्गत होत आहे. टेक्नीकल असिस्टंट, मल्टी टास्कींग स्टाफ असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे . या भरती साठी तुम्हाला अर्ज “ऑफलाईन” पद्धतीने करायचा आहे . या भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे लागणार आहेत . या बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे त्या करिता आपण सर्व महत्वाची माहिती काळजी पूर्वक वाचून घ्यायची आहे . मुलाखतीची तारीख 24 फेब्रुवारी 2026 आहे. तुम्हाला दररोज अशाच प्रकारच्या नौकरी भरती चे अपडेट्स हवे असतील तर आमच्या “जॉब अपडेट्स” व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉइन करा जॉईन बटन खाली दिलेला आहे . अधिक माहिती व PDF जाहिरात आणि वेबसाईट लिंक खाली दिलेली आहे .

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2026

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2026

  • ⇒ पदाच नाव – टेक्नीकल असिस्टंट, मल्टी टास्कींग स्टाफ
  • ⇒ पद संख्या – 15 रिक्त जागा
  • ⇒ शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • ⇒ निवड पध्दत – थेट मुलाखत
  • ⇒ वयोमर्यादा – 22 वर्ष पासून ते 35 वर्ष वय मर्यादा आहे.
  • ⇒ मुलाखतीचा पत्ता – वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयामधील राजस्व सभागृह
  • ⇒ वेतनश्रेणी – टेक्नीकल असिस्टंट पगार रुपये Rs.25 ,000/- आणि मल्टी टास्कींग स्टाफ पगार रुपये Rs.18 ,000/-
  • ⇒ मुलाखतीची तारीख – 24 फेब्रुवारी 2026 

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2026

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2026

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2026

मित्रांनो, या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी जाण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अटी समजतील.

मुलाखतीस उपस्थित राहताना तुमचे सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती व झेरॉक्स सोबत घ्याव्यात. कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.

मुलाखतीदरम्यान तुमचे शिक्षण, अनुभव आणि कौशल्य याबाबत प्रश्न विचारले जातील. त्यामुळे पूर्वतयारी करून आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जा.

🗓️ मुलाखतीची तारीख: 24 फेब्रुवारी 2026
⏰ दिलेल्या तारखेनंतर कोणत्याही उमेदवारास संधी दिली जाणार नाही.

म्हणून शेवटच्या क्षणाची वाट न पाहता वेळेत उपस्थित रहा.

अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात नक्की वाचा.

मराठी देश वेबसाईट बद्दल माहिती 

जय महाराष्ट्र मित्रांनो 🙏

MarathiDesh.in ही तुमच्यासाठी खास बनवलेली जॉब अपडेट्स वेबसाईट आहे. आम्ही दररोज नवीन नोकरी भरतीची माहिती अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवतो.

पोलीस भरती, बँक भरती, आरोग्य विभाग, पोस्ट ऑफिस, महावितरण, जिल्हा परिषद, महापालिका आणि इतर अनेक सरकारी व खासगी विभागांच्या भरतीबाबत आम्ही नियमित अपडेट्स देत असतो. कोणतीही जाहिरात टाकताना आम्ही ती नीट तपासूनच माहिती देतो, त्यामुळे तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

8वी, 10वी, 12वी पास, पदवीधर, डिप्लोमा किंवा इतर कोणतीही शैक्षणिक पात्रता असो — प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आम्ही योग्य जॉब अपडेट्स देण्याचा प्रयत्न करतो. आमचा उद्देश एकच आहे, तुमच्यापर्यंत योग्य वेळी योग्य माहिती पोहोचवणे.

आम्ही सोशल मीडियावर सुद्धा Active आहोत. आमचा Daily Job Updates WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा. तिथे तुम्हाला दररोज नवीन आलेल्या नोकरी जाहिराती थेट मोबाईलवर मिळतील.

तुमच्या नोकरीच्या प्रवासात MarathiDesh.in नेहमी तुमच्या सोबत आहे.

धन्यवाद ❤️

Leave a Comment

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा ➤ WhatsApp